मजकुराकडे जा
City News Mumbai
अपराध

समता नगर पोलिसांची मोठी कारवाई, २० बांगलादेशी नागरिकांना घेतले ताब्यात; १४ महिलांचा समावेश

शेख1 मिनिटांत वाचा

मुंबई, (सिटी न्यूज मुंबई सय्यद कासीम/मतिबुल्ला शेख) मुंबईच्या समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी कारवाई करत २० बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या…

मुंबई, (सिटी न्यूज मुंबई सय्यद कासीम/मतिबुल्ला शेख)

समाधान माळी psi

मुंबईच्या समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी कारवाई करत २० बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या लोकांमध्ये ६ पुरुष आणि १४ महिलांचा समावेश आहे. यामध्ये ६ वर्षांची एक अल्पवयीन मुलगी देखील असल्याची माहिती समोर येत आहे.

या कारवाईत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

कारवाईत सामील असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी:

* वरिष्ठ पोलीस निरीक्षक – जयवंत शिंदे

* डीसीपी – गजानन राज माने, नॉर्थ झोन-३

* पोलीस उपनिरीक्षक – समाधान माळी

पोलीस पथक:

* पोलीस हवालदार – विजय पवार

* पोलीस हवालदार – राजेश पांडेकर

* पोलीस शिपाई – किशोर बिटके

* पोलीस शिपाई – सत्यपाल कस्तूरे

* पोलीस शिपाई – दादा बेंगर

पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या सर्व व्यक्तींची ओळख, नागरिकत्व आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. या प्रकरणातील पुढील कारवाई पोलीस तपासानंतर स्पष्ट होईल.

शेख

संस्थापक व मुख्य संपादक | सिटी न्यूज मुंबई

अपराध मधील आणखी बातम्या

सर्व पहा