सोमवार, १४ सप्टेंबर, २०२६
Englishहिन्दीMarathi
City News Mumbai
City News Mumbai
मुख्यपृष्ठई-पेपरव्हिडिओराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान
टॉपराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान

सिटी न्यूज मुंबई

मुंबईची प्रत्येक बातमी, सर्वात आधी

श्रेणी

  • स्थानिक
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • व्यवसाय
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • आरोग्य
  • शिक्षण

जलद दुवे

  • मुख्यपृष्ठ
  • ई-पेपर
  • व्हिडिओ
  • आजची छायाचित्र
  • आमच्याबद्दल
  • संपर्क करा
  • गोपनीयता धोरण
  • सेवा अटी

न्यूजरूम

  • संपादकीय धोरण
  • सुधारणा आणि तक्रारी
  • आमच्याशी जाहिरात
  • न्यूजरूम संपर्क

भाषा

  • English
  • हिन्दी (Hindi)
  • मराठी (Marathi)

आम्हाला फॉलो करा

Email: citynewsmumbai@gmail.com

Phone: 9869128483

© 2026 City News Mumbai. सर्व हक्क राखीव

Designed and Developed byZeloiteZeloite
एमएच-सीईटीशी संबंधित विविध समस्या मांडण्यासाठी राज्यभरातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संपूर्ण तक्रारी ऐकून घेत, पुढील आदेश दिले
  1. मुखपृष्ठ
  2. महाराष्ट्र
महाराष्ट्र

एमएच-सीईटीशी संबंधित विविध समस्या मांडण्यासाठी राज्यभरातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संपूर्ण तक्रारी ऐकून घेत, पुढील आदेश दिले

City News Mumbai•१४ सप्टेंबर, २०२६ रोजी ०४:२३ AM वाजता•0 व्ह्यूज•1 मिनिट वाचा

एमएच-सीईटीशी संबंधित विविध समस्या मांडण्यासाठी राज्यभरातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संपूर्ण तक्रारी ऐकून घेत, पुढील आदेश दिले.

▪️ज्या केंद्रांबाबत तक्रारी आहेत, अशा सर्व केंद्राचे फॉरेन्सिक ऑडिट करणार. जितक्या सर्व तक्रारी शिक्षकांनी मांडल्या, त्यावर एफआयआर दाखल करुन सहपोलीस आयुक्तांमार्फत तपास करणार
▪️डेटा लीकसंदर्भात सुद्धा फॉरेन्सिक ऑडिट करुन त्याचाही तपास सहपोलीस आयुक्तांमार्फत करणार
▪️यात जे दोषी आढळतील, त्या सर्वांवर कठोर कारवाई करणार
▪️यासंदर्भातील आदेश तात्काळ मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत.
शेअर करा:

More from महाराष्ट्र

भारतीय ज्ञानपरंपरेच्या जतन, संवर्धनासाठी एशियाटिक सोसायटीने पुढाकार घ्यावा
महाराष्ट्र

भारतीय ज्ञानपरंपरेच्या जतन, संवर्धनासाठी एशियाटिक सोसायटीने पुढाकार घ्यावा

१४ सप्टें, २०२६
महाराष्ट्र

अमित शाह यांना नवीन राष्ट्रीय ऊर्जा धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती: ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल

१४ सप्टें, २०२६
भिवंडीमध्ये चोरीच्या दोन घटना, SIR च्या स्कॅनरने महिलांच्या सोन्याच्या कड्यांवर हात स्वच्छ असल्याचे दाखवले.
महाराष्ट्र

भिवंडीमध्ये चोरीच्या दोन घटना, SIR च्या स्कॅनरने महिलांच्या सोन्याच्या कड्यांवर हात स्वच्छ असल्याचे दाखवले.

१२ सप्टें, २०२६
भिवंडीतील मिठाईंमुळे चमकदार रंग गायब, तुकाराम मुंढेची कडकपणा दर्शवितो परिणाम
महाराष्ट्र

भिवंडीतील मिठाईंमुळे चमकदार रंग गायब, तुकाराम मुंढेची कडकपणा दर्शवितो परिणाम

१२ सप्टें, २०२६
वीज कंपन्या सरकारीच......; मात्र  महावितरणच्या कर्जमुक्तीला "IPO" चा शॉर्टकट.......!
महाराष्ट्र

वीज कंपन्या सरकारीच......; मात्र महावितरणच्या कर्जमुक्तीला "IPO" चा शॉर्टकट.......!

११ सप्टें, २०२६
ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास गणेश मंडळे आणि डीजे संचालकांवर कठोर कारवाई होईल
महाराष्ट्र

ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास गणेश मंडळे आणि डीजे संचालकांवर कठोर कारवाई होईल

११ सप्टें, २०२६